शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
3
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
4
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
5
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
6
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
7
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
8
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
9
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
10
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
11
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
12
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
13
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
14
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
15
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
16
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
17
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
18
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
19
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
20
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेमार्फत मास्क, सॅनिटायझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 18:13 IST

महानगरपालिका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. हे पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उद‌्गार महापौर निलोफर आजरेकर यांनी काढले.

ठळक मुद्देमहानगरपालिका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेमार्फत मास्क, सॅनिटायझरपतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद -महापौर निलोफर आजरेकर

कोल्हापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. हे पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उद‌्गार महापौर निलोफर आजरेकर यांनी काढले.

प्राथमिक शिक्षण मंडळाकडील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी गेली सहा महिने सातत्याने कोरोनाच्या वेगवेगळ्या कामांत कार्यरत आहेत. या सर्वांना तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांना पतसंस्थेच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

यावेळी स्थायी समितीचे सभापती सचिन पाटील, मुख्य शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पतसंस्थेचे चेअरमन संजय पाटील, खजानिस उमेश देसाई, संचालक प्रकाश पाटील, उत्तम गुरव, सुभाष धादवड, वसंत आडके, शिवराज नलवडे, राजेंद्र गेंजगे, विजय माळी, शकील भेंडवडे, विजय जाधव, दिलीप माने, सुनील पाटील, योगेश व्हटकर, मंगेश चव्हाण, राजाराम शिंदे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर