शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आधी गृहपाठ करा, मगच बोला!

By admin | Updated: October 13, 2015 23:50 IST

चंद्रकांतदादांना राजू शेट्टी यांचा सल्ला : एकरकमी ‘एफआरपी’च्या मागणीसाठी गडहिंग्लजला सभा

गडहिंग्लज : केंद्राच्या ‘एफआरपी’ कायद्यात कोणत्याही राज्याला बदल करता येत नाही. प्रसंगी केंद्राने वटहुकुमाद्वारे त्यात दुरुस्ती केली तरी त्यास लोकसभा व राज्यसभेची मंजुरी घ्यावी लागेल. भूमी अधिग्रहणाचा अनुभव लक्षात घेता केंद्र सरकारही शेतकऱ्यांच्या विरोधात जाण्याचे धाडस करणार नाही. त्यामुळे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘एफआरपी’ कायद्याचा आधी गृहपाठ करावा आणि मगच बोलावे, असा सल्ला खासदार राजू शेट्टी यांनी दिला.येथील बॅ. नाथ पै विद्यालयाच्या मैदानावर एकरकमी ‘एफआरपी’च्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आयोजित सभेत ते बोलत होते. त्यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, प्रदेश सचिव राजेंद्र गड्यान्नावर, आदींनी आमदार हसन मुश्रीफ, आमदार जयंत पाटील व खासदार शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.शेट्टी म्हणाले, ‘एफआरपी’च्या तुकड्याला शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे, असे दाखविण्यासाठी काही कारखान्यांनी वार्षिक सभेत ठराव केले आहेत. त्या बेकायदेशीर ठरावांना कसलाही अर्थ नाही. त्यामुळे हक्काच्या ‘एफआरपी’साठी ‘स्वाभिमानी’च्या अर्जावर सह्या करा आणि मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा.यावेळी गडहिंग्लज तालुकाध्यक्ष दिलीप बेळगुद्री, आजरा तालुकाध्यक्ष तानाजी देसाई, दीपक पाटील, नवनीत पाटील यांचीही भाषणे झाली. यावेळी धनाजी पाटील, अ‍ॅड. अरुण शिंत्रे, संभाजी केसरकर, बाळाराम फडके, विनायक देसाई, सखाराम केसरकर, आदींसह कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अ‍ॅड. आप्पासाहेब जाधव यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)