शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात बनावट नोटा प्रकरणी मोठी कारवाई, गोठ्यातून हजारोंच्या नोटांसह प्रिंटर जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:09 IST

गुरुवारी मध्यरात्री उदगाव येथील चिंचवाड रोडवर असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यामध्ये पोलिसांनी ६८ हजार ४०० रुपयाच्या बनावट नोटा जप्त केल्या.  तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच शिरोळ तालुक्यातील उदगाव  येथे बनावट नोटांचे रॅकेटचा जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी उघडकीस आणले आहे. गुरुवारी मध्यरात्री उदगाव येथील चिंचवाड रोडवर असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यामध्ये पोलिसांनी ६८ हजार ४०० रुपयाच्या बनावट नोटा जप्त केल्या.  तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा

याबाबत अधिक माहिती अशी, बनावट नोटा प्रकरणाची  माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी सापळा रचून इचलकरंजी व दानोळी येथील तरुण यामध्ये सहभागी असल्याची समोर आली. त्यानंतर पोलीस इचलकरंजी येथील एका तरुणाला ताब्यात घेऊन बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले प्रिंटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जनावरांच्या गोठ्यामध्ये ६८ हजार ४०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. यामध्ये इचलकरंजी, दानोळी येथील तरुणांचा समावेश आहे.  या प्रकरणी पोलिस तपास सुरू केला असून यामध्ये मोठे रॅकेट आहे का याचा तपास सुरू आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Fake currency racket busted in Kolhapur, printer seized; three arrested.

Web Summary : Police uncovered a fake currency operation in Kolhapur's Udgaon, seizing ₹68,400 in counterfeit notes and a printer from a cowshed. Three individuals from Ichalkaranji and Danoli have been arrested. Investigations are ongoing to determine the scale of the racket.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी