सर्वांत कमी आवाजाचा ‘सुजल’वाॅटर एअर कूलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST2021-04-04T04:23:59+5:302021-04-04T04:23:59+5:30

कोल्हापूर : सर्वसामान्यांची गरज लक्षात घेऊन अमन होम अप्लायन्सेसने एकदम गारवा देणारा व आवाजरहित तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला ...

The lowest noise ‘Sujal’ water air cooler | सर्वांत कमी आवाजाचा ‘सुजल’वाॅटर एअर कूलर

सर्वांत कमी आवाजाचा ‘सुजल’वाॅटर एअर कूलर

कोल्हापूर : सर्वसामान्यांची गरज लक्षात घेऊन अमन होम अप्लायन्सेसने एकदम गारवा देणारा व आवाजरहित तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला ‘सुजन वाॅटर एअर कूलर’ बाजारात आणला आहे. त्याची मोफत प्रात्यक्षिके व विक्री प्रदर्शन अमन होम अप्लायन्सेस शाखा -१ फोर्ड काॅर्नर, नवभारत फोटोसमोर, पिसे बिल्डिंग, लक्ष्मीपुरी व शाखा क्रमांक दोन शिवाजी रोड, आराम काॅर्नर, ज्योती वाॅच कंपनीसमोर कोल्हापूर येथे सुरू आहे.

ऐन उन्हाळ्यात कूलरच्या किमती वाढतात; परंतु अमन ने ६२०० रुपयांचा सुजल आइस वाॅटर कूलर अवघ्या २९९९ रुपयांत मिळणार आहे. हा शाॅकप्रूफ व तीस लिटर पाणी स्टोअरेज, ऑटो स्विंग, सेवन स्पीड आय.एस.आय. मार्क मोटर, वुडग्रेड बाॅडी आणि एक वर्षाच्या वाॅरंटीसह खरेदी करता येणार आहे. विक्रीपश्चात गेली १८ वर्षे तत्पर सेवा ही वैशिष्ट्ये आहेत. ही ऑफर फक्त स्टाॅक असेपर्यंत नागरिकांना मिळणार आहे. प्रदर्शन सकाळी १०.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी लक्ष्मीपुरी व शिवाजी रोड शाखेला भेट द्यावी, असे आवाहन केले आहे.

फोटो : ०३०४२०२१-कोल-अमन

Web Title: The lowest noise ‘Sujal’ water air cooler