शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

उचत येथे वीज पडून सहा लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:25 IST

उचत ( ता . शाहूवाडी ) येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस वादळी वाऱ्याने ...

उचत ( ता . शाहूवाडी ) येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस वादळी वाऱ्याने शामराव श्रीपती पाटील यांच्यासह तीन कुटुंबाच्या घरावर वीज पडून सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

रविवारी मध्यरात्री आलेल्या विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्याने उचत येथील शामराव पाटील, सुरेश पाटील ,किरण पाटील व आनंदा पाटील या चार कुटुंबियांची 18 माणसं घरामध्ये झोपली होती.

मध्यरात्रीच्या सुमारास आलेले वादळी वारे आणि विजेचा कडकडाट पावसामुळे घरावर विजेचा लोळ पडला व वाऱ्याने घरावरील पत्र्याचे शेड घरापासून विरुद्ध बाजूला सुमारे तीनशे फूट अंतरावर शेतात विखरून पडले होते. रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेने पाटील कुटुंबियांत भीतीचे वातावरण पसरले होते. या नुकसानीत वरील कुटुंबियांचे सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या घटनेत घरावरील पत्रे, लोखंडी अँगल हे घरासमोर तीनशे फूट अंतरावरील ऊस शेतीत विखरून पडले होते. यावरूनच या वाऱ्याची विदारकता समोर येते.

शेतात सर्वत्र विखरून पडलेले पत्रे दिसत होते.

पोलीस पाटील संदीप बोरगे, कुमार पाटील यांनी सदर घटनेची माहिती महसूल प्रशासनाला कळवली. घटनास्थळी महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह तलाठी यांनी येऊन पंचनामा केला.