शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर खाजेची पावडर टाकून जयसिंगपुरात लुटले सव्वा लाख

By admin | Updated: July 13, 2014 00:42 IST

जयसिंगपूर : अंगावर खाज उठण्याची पावडर टाकून मोपेडच्या डिक्कीतील एक लाख २० हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज, शनिवारी भर दुपारी शहरात घडली.

जयसिंगपूर : अंगावर खाज उठण्याची पावडर टाकून मोपेडच्या डिक्कीतील एक लाख २० हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज, शनिवारी भर दुपारी शहरात घडली. नवव्या गल्लीत भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाळासाहेब शंकर देवाळे (वय ६१, रा. शाहूनगर, जयसिंगपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.शहरातील नवव्या गल्लीत असणाऱ्या गडहिंग्लज अर्बन बॅँकेतून बाळासाहेब देवाळे यांनी १ लाख २० हजार काढले होते. ही रक्कम अ‍ॅक्टिव्हा मोपेड (एमएच १० एडी ८७८२)च्या डिक्कीत ठेवली होती. मोपेडचे चाक पंक्चर झाल्यामुळे देवाळे हे विजय टायर्स वर्क्स येथे थांबले होते. यावेळी पाळत ठेवलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या अंगावर खाज उठण्याची पावडर टाकली. तेथेच थोड्या अंतरावर देवाळे हे पाणी पिण्यास गेले असता मोटारसायकलवरील एका चोरट्याने मोपेडची डिक्की उघडून त्यातील पैसे ठेवलेली कॅरिबॅग घेऊन पोबारा केला. दुपारी दीडच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, अधिक तपास सहायक फौजदार ए. एस. माने करीत आहेत. (प्रतिनिधी)