शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
3
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
4
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, आतापर्यंत चौघांचा मृत्यू
5
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
6
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
7
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
8
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
9
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
10
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
11
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
12
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
13
Spiritual Rebirth: एकटे राहावेसे वाटणे, भावनांचा उद्रेक होणे ही असू शकतात आध्यात्मिक पुनर्जन्माची लक्षणं!
14
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
15
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
16
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
17
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
18
Video - "डीएम अंकल, प्लीज रस्ता बनवून द्या..."; चिमुकलीची साद, अधिकारी आले थेट घरी
19
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
20
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीला आणुरमध्ये महिलांनी घरा-दारांची केली स्वच्छता, सुंदर रांगोळ्यांनी दारांची सजावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 20:48 IST

महिलांनी आपल्या घरा-दारांची स्वच्छता करत सुंदर रांगोळ्यांनी दारांची सजावट केली होती. तर प्रत्येकाने घरासमोर भगव्या ध्वजाची गुडी उभी करुन मिरवणुकीचे आनोखे स्वागत केले.यावेळी कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. यामुळे आणूर गाव शिवमय झाले होते.

म्हाकवे --आणुर(ता.कागल)येथे गेल्या चार वर्षाच्या परंपरेप्रमाणे सर्व मंडळे,गट-तटाच्या कार्यकर्त्यासह ग्रामस्थांनी एकत्रित येत यंदाही शिवजयंती लोकोत्सव साजरा केला.सजविलेला रथ,घोडयावर स्वार होत छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ च्या वेशभूषा केलेली मुले...कडाडणारी हलगी...कैताळाचा निनाद.. सनईचा सुर..तुतारीचा झंकार...जय भवानी.. जय शिवाजी.. जय शिवाजी...जय जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज की जय...असा अखंड जयघोषाने गाव दणाणून गेले होते.अशा नयनरम्य वातावरणात निघालेल्या मिरवणूक सोहळ्यात शाळकरी मुलांसह महिलां, गावकरीही तल्लीन होऊन सहभागी झाले होते.

   

महिलांनी आपल्या घरा-दारांची स्वच्छता करत सुंदर रांगोळ्यांनी दारांची सजावट केली होती. तर प्रत्येकाने घरासमोर भगव्या ध्वजाची गुडी उभी करुन मिरवणुकीचे आनोखे स्वागत केले.यावेळी कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. यामुळे आणूर गाव शिवमय झाले होते.

      गावातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या  मल्लांच्या हस्ते शिवाजी महाराजांची मुर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. मिरवणुकीचे चौका-चौकात स्वागत झाले. यावेळी अनेकांनी चहापान,सरबत,अल्पोपहारही देवू केला.

 

सामाजिकतेची किनार...

 

 तीन दिवसापासून गावातील  सर्व कार्यकर्ते एकसंध होत स्वच्छता मोहीम,रक्तदान,आरोग्य तपासणी शिबिर घेत आहेत. तसेच, महिलांसाठी सौ.सारिका पाटील यांचे मार्गदर्शन, संभाजी यादव-कौलवकर यांचा हसण्यासाठी जगा जगण्यासाठी हसा हा कार्यक्रम तसेच, शाहीरी पोवाडे आदी कार्यक्रम घेवून या उत्सवाला संयोजकांनी सामाजिकतेची किनार दिली आहे.

 

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivjayantiशिवजयंती