शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरातील शिवपुतळ्याचा प्रश्न सोडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:46 IST

जयसिंगपूर : जयसिंगपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जागा भूसंपादन प्रक्रियेबाबत सुरू असलेल्या तांत्रिक अडचणी पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेऊ. ...

जयसिंगपूर : जयसिंगपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जागा भूसंपादन प्रक्रियेबाबत सुरू असलेल्या तांत्रिक अडचणी पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेऊ. मंत्रिमंडळात विषय लावून मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्र्यांशी याबाबत सविस्तर चर्चा तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध आहे, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले. जयसिंगपूर येथील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा व ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहालयासाठी आरक्षित जागेची पाहणी शनिवारी मंत्री सामंत यांनी केली. यावेळी खासदार धैर्यशील माने व माजी आमदार उल्हास पाटील यांनी पुतळा उभारण्यासाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणी सांगितल्या. यावेळी मंत्री सामंत यांनी या सर्व तांत्रिक अडचणी सोडविण्याकरिता शासनस्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी श्रीकांत नलवडे, चंद्रकांत जाधव-घुणकीकर, बाळासाहेब भांदिगरे, पराग पाटील, बजरंग खामकर, सर्जेराव पवार, अशोक घोरपडे, शंकर नाळे, सुनील ताडे, योगेश सारस्वत, अभिजित भांदिगरे, तेजस कुराडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

फोटो - २००२२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे शिवप्रेमींच्यावतीने उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे स्वागत करण्यात आले.