शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शिवजयंती फोटोओळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:09 IST

महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत चैतन्यपूर्ण वातावरणात साजरी झाली. ...

महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत चैतन्यपूर्ण वातावरणात साजरी झाली. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाने केलेल्या देखाव्याच्या ठिकाणी बालशिवाजींच्या वेशातील या चिमुकल्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. (छाया : नसीर अत्तार)

१९०२२०२१-कोल-शिवजयंती शिवाजी पेठ०२

महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत चैतन्यपूर्ण वातावरणात साजरी झाली. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाने केलेल्या देखाव्याच्या ठिकाणी जन्मकाळ झाल्यानंतर शिवभक्तांनी अशी गर्दी केली होती. (छाया : नसीर अत्तार)

१९०२२०२१-कोल-शिवजयंती शिवाजी पेठ०३

महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत चैतन्यपूर्ण वातावरणात साजरी झाली. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या सोहळ्याचे नियोजन केले होते. (छाया : नसीर अत्तार)

१९०२२०२१-कोल-शिवजयंती शिवाजी पेठ०४

सायकलीला भगवा झेंडा... त्यावर शिवाजी महाराजांची मुद्रा आणि मुखात ‘जय भवानी... जय शिवाजी’चा गजर, असेच चित्र शुक्रवारी दिवसभर कोल्हापूरच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे दिसत होते. (छाया : नसीर अत्तार)

१९०२२०२१-कोल-शिवजयंती शिवाजी पेठ०५

महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत चैतन्यपूर्ण वातावरणात साजरी झाली. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने उभा मारुती चौकात उभारलेल्या महाराजांच्या पुतळ्यासमोर सकाळी शिवजन्मकाळ सोहळा उत्साही वातावरणात झाला? (छाया : नसीर अत्तार)