शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर पोलिसांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 11:07 IST

Corona vaccine Police Kolhapur- फ्रंट लाईन वॉरिअर्स म्हणून सेवा बजावणाऱ्या कोल्हापूर पोलिसांना सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडेंसह काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लस घेतली.

ठळक मुद्देकोल्हापूर पोलिसांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ पहिल्याच दिवशी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली लस

 कोल्हापूर : फ्रंट लाईन वॉरिअर्स म्हणून सेवा बजावणाऱ्या कोल्हापूरपोलिसांना सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडेंसह काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लस घेतली.कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणेबरोबरच फ्रंट लाईन वॉरिअर्स म्हणून पोलिसांनीही सेवा बजावली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेपाठोपाठ आता सोमवारपासून कोल्हापूर पोलिसांनाही कोरोना प्रतिबंधक लस देण्यास प्रारंभ करण्यात आला. शहरातील लाईन बाजार सेवा रुग्णालय, पंचगंगा हॉस्पिटलसह जिल्ह्यात एकूण आठ आरोग्य केंद्रांत ही लस देण्यात येत आहे.

पहिल्या दिवशी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, गृह पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, आदी आधिकाऱ्यांसह काही पोलीस कर्मचाऱ्यांनी ही लस घेतली. पुढे सर्वच पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर