शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

कोल्हापूर : पदवी प्रमाणपत्रे बदलून द्यावीत, शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाची मागणी ; कुलगुरूंना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 5:08 PM

पदवी प्रदान समारंभावेळी विद्यार्थ्यांना सदोष छपाईची पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली. या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे रंगीत आणि लॅमिनेटेड स्वरुपात देण्यात नव्याने देण्यात यावीत अशी मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) केली आहे. या मागणीचे पत्र सुटाने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना दिले आहे.

ठळक मुद्देपदवी प्रमाणपत्रे बदलून द्यावीतशिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाची मागणी कुलगुरूंना पत्र

कोल्हापूर : पदवी प्रदान समारंभावेळी विद्यार्थ्यांना सदोष छपाईची पदवी प्रमाणपत्रे देण्यात आली. या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे रंगीत आणि लॅमिनेटेड स्वरुपात देण्यात नव्याने देण्यात यावीत अशी मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) केली आहे. या मागणीचे पत्र सुटाने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना दिले आहे.घाईगडबडीमुळे कृष्णधवल स्वरुपातील प्रमाणपत्रांवर काही मजकूर अस्पष्ट असून छायांकित प्रत सुद्धा अस्पष्ट स्वरुपात येते. पदवी प्रमाणपत्र हे दीर्घकाळ ठेवायचा दस्तऐवज आहे.

विद्यापीठाने पदवी प्रदान समारंभावेळी दिलेले प्रमाणपत्र भविष्यात अधिक अस्पष्ट होण्याची शक्यता आहे. परदेशातील शिक्षणासाठी अथवा नोकरीसाठी ही कृष्णधवल स्वरुपातील प्रमाणपत्रे अयोग्य आहेत. कारण, लॅमिनेशन नसल्याने त्या प्रमाणपत्रांमध्ये फेरफार करणे सुलभ बनते.

या सर्व बाबींचा विचार करता विद्यार्थ्यांना दिलेली पदवीप्रमाणपत्रे बदलून देणे आवश्यक आहे. काही प्रमाणपत्रांमध्ये चुका झाल्या आहेत. तेव्हा सर्व पदवीप्रमाणपत्रे परत घेवून त्याऐवजी रंगीत व लॅमिनेशन केलेली नवी प्रमाणपत्रे देण्यात यावी, अशी मागणी सुटाने केली असल्याची माहिती सुटाचे उपाध्यक्ष प्रा. अरुण पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर