शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

कोल्हापूर : गरजूंना मिळाली भाजी चपाती, संवेदना सोशल फौंडेशनचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 2:36 PM

संवेदना सोशल फौंडेशनच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या पाच रुपयात भाजी चपाती केंद्राचे उदघाटन शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पत्नी अंजली पाटील यांच्यासमवेत चपाती भाजीचा अस्वाद घेतला. या चपाती भाजीचा उत्तम दर्जा असून चवही छान आहे. यापुढील काळातही हाच दर्जा कायम ठेवावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

ठळक मुद्दे गरजूंना मिळाली भाजी चपातीसंवेदना सोशल फौंडेशनचा उपक्रम  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन

कोल्हापूर : गरीब, गरजू, वंचित कुटूंब, आधारहीन वयोवृद्ध नागरिक यांच्यासह नागरिकांच्या सोयीसाठी संवेदना सोशल फौंडेशनच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या पाच रुपयात भाजी चपाती केंद्राचे उदघाटन शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी त्यांनी पत्नी अंजली पाटील यांच्यासमवेत चपाती भाजीचा अस्वाद घेतला. या चपाती भाजीचा उत्तम दर्जा असून चवही छान आहे. यापुढील काळातही हाच दर्जा कायम ठेवावा अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.येथील संवेदना सोशल फौंडेशनच्या वतीने शाहुपूरीतील विद्या प्रबोधिनी येथे शहरातील गोर गरीब गरजुंसाठी सुरू केलेल्या पाच रुपयात चपाती भाजी या सामाजिक उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी अंजली पाटील, संवेदना सोशल फौंडेशनचे अध्यक्ष राहूल चिक्कोडे, विशेष लेखा परीक्षक बाळासाहेब यादव, स्थायी समितीचे सभापती अशिष ढवळे, मुख्यमंत्री सहायता कक्षाचे कोल्हापूरचे प्रमुख विजय जाधव, अनंत खासबारदार उपस्थित होते. राहूल चिक्कोडे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात या उपक्रमाची माहिती दिली.

 

 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर