शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

कागल तालुक्यात सुमारे पंधराशे लोकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

या सर्वेक्षण मधून सापडलेल्या संशयित लोकांची एक्स-रे, व सी.बी.ने.ट, तपासणी प्रत्यक्ष गावामध्ये मोबाईल व्हॅनमध्ये मोफत करण्यात आली. या सर्वेक्षणात ...

या सर्वेक्षण मधून सापडलेल्या संशयित लोकांची एक्स-रे, व सी.बी.ने.ट, तपासणी प्रत्यक्ष गावामध्ये मोबाईल व्हॅनमध्ये मोफत करण्यात आली. या सर्वेक्षणात सर्व सहभागी व्यक्तींचे हिमोग्लोबिन, शुगर, हायपरटेन्शनची ही मोफत तपासणी करण्यात आली. सर्व्हेसाठी लागणारे साहित्य जिल्हा क्षयरोग केंद्रामार्फत पुरवण्यात आले. हे सर्वेक्षण जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यु. जी. कुंभार यांच्या मार्गदर्शनाने पार पडले.

सर्व्हे पथक प्रमुख डॉ. ऋषिकेश आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली १७ कर्मचाऱ्यांच्या पथकाने ८ दिवस केनवडे व ८ दिवस हळदवडे येथे सर्व्हे केला. केनवडेमध्ये ७१९ जणांची एक्स-रे तर ९७ जणांचे सी.बी.ने.ट तपासणी करण्यात आली, यामध्ये १ क्षय रुग्णाचे निदान झाले. निदान झालेल्या क्षयरुग्णांस मोफत औषध उपचार सुरु करण्यात आला. तर हळदवडे येथे ७१६ जणांचे एक्स-रे व १०९ जणांची सी.बी.ने.ट, तपासणी करण्यात आली.

हळदवडे गावच्या सर्वेक्षणासाठी डॉ. सचिन सावंत (एम. ओ.) सरपंच उत्तम सुतार, उपसरपंच सरिता अस्वले सर्व ग्रा.पं. सदस्य व आरोग्य कर्मचारी,आशा यांचे सहकार्य लाभले. तर केनवडे गावच्या सर्वेक्षणासाठी डॉ. सुरेश कोरवी (एम.ओ.),सरपंच अनुराधा शिंदे, व उपसरपंच तुकाराम मगदूम, सर्व ग्रा.पं.सदस्य व आरोग्य कर्मचारी,आशा यांचे सहकार्य लाभले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित शिंदे यांचेही सहकार्य लाभले. या सर्वेक्षणाचा सांगता समारंभ हळदवडे येथे पार पडला. यावेळी सर्वेक्षण यशस्वी केल्याबद्दल पथक प्रमुख डॉ. ऋषिकेश आंदळकर व सर्व पथकाचा सत्कार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यु. जी. कुंभार व हळदवडे गावचे सरपंच उत्तम सुतार व सदस्या भारती फराकटे यांच्या हस्ते करण्यात आला.

फोटो ओळ :-

कागल तालुक्यातील हळदवडे येथे मार्गदर्शन करताना वैद्यकीय पथक प्रमुख डॉ. ऋषिकेश आंदळकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यु. जी. कुंभार,डॉ. रुपाली भाट, बाजीराव चौगले, सुनीता नरदगे, आदी