शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

चित्रनगरीत अंतर्गत चित्रीकरणास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:56 IST

कोल्हापूर : कोल्हापूरच्या चित्रनगरीत आता मराठीबरोबरच हिंदी मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले आहे. ‘मेहंदी है रचनेवाली’ या मालिकेचे बाह्य चित्रीकरण ...

कोल्हापूर : कोल्हापूरच्या चित्रनगरीत आता मराठीबरोबरच हिंदी मालिकांचे चित्रीकरण सुरू झाले आहे. ‘मेहंदी है रचनेवाली’ या मालिकेचे बाह्य चित्रीकरण आतापर्यंत सुरू होते. आता याच मालिकेचे नव्याने बांधण्यात आलेल्या अंतर्गत स्टुडिओमध्ये शनिवारपासून प्रत्यक्षात चित्रीकरणास सुरुवात झाली.

चित्रनगरीत अंतर्गत दोन सेट आणि बाह्य परिसरात तीन असे एकूण पाच सेट लागले आहेत. त्याद्वारे या हिंदी मालिकेच्या चित्रीकरणास गेल्या काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे. लाॅकडाऊननंतर मुंबई, पुण्यातील सर्व प्रकारच्या मालिकांचे चित्रीकरण बंद झाले आहे. त्यामुळे आपोआप कोल्हापूरच्या चित्रनगरीकडे मुंबईकरांची पावले वळू लागली. त्याचा परिणाम म्हणून नूतनीकरण केलेल्या चित्रनगरीत अनेकांच्या हाताला काम मिळू लागले. त्यामुळे महेश कोठारे यांच्या दख्खनचा राजा जोतिबा मालिका, तसेच पाच ते सहा चित्रपटांचे गेल्या तीन महिन्यांपासून चित्रीकरण सुरू आहे. आता मेहंदी है रचनेवाली या हिंदी मालिकेचेही चित्रीकरण सुरू झाले आहे. त्यातील बाह्य चित्रीकरण आतापर्यंत सुरू होते. शनिवारी अंतर्गत (इनडोअर) चित्रीकरणास प्रारंभ झाला. त्यामुळे मराठी, हिंदी मालिकांमधील दिग्गजांचा राबता या चित्रनगरीत वाढला आहे. अनेक स्थानिक कलाकारांनाही काम मिळत आहे.