शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 8:33 AM

चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये झालेल्या विधान सभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकटावर निवडणूक जिंकले होते. शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा त्यांनी पराभव केला होता.

ठळक मुद्देचंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये झालेल्या विधान सभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकटावर निवडणूक जिंकले होते. शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा त्यांनी पराभव केला होता.

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव (अण्णा ) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव दुपारी 1 वाजेपर्यंत कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.

चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये झालेल्या विधान सभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकटावर निवडणूक जिंकले होते. शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा त्यांनी पराभव केला होता. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या उद्योग जगतात नावालौकिक मिळवला होता. पूर्वाश्रमीचे फुटबॉल खेळाडू, फुटबॉलखेळाचा पाठीराखा म्हणून त्यांची जिल्ह्याला ओळख होती. आपल्या दोन-अडीच वर्षाच्या आमदारकीच्या काळात कोल्हापूर शहराच्या तसेच उदयोजकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. साधी राहणी आणि लोकांमध्ये मिसळण्याच्या स्वभावामुळे ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने मतदारसंघातील नागरिकांवर शोककळा पसरली आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूMLAआमदारcongressकाँग्रेस