शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

ऊस वाहतुकीच्या दरात वाढ करा, ऊस तोडणी व वाहतूक संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 18:52 IST

ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ करावी, चालक व मालकांना कोविड विमा कवच द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने मंगळवारी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे करण्यात आली.

ठळक मुद्देऊस वाहतुकीच्या दरात वाढ कराऊस तोडणी व वाहतूक संघटनेची प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे मागणी

कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ करावी, चालक व मालकांना कोविड विमा कवच द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्यावतीने मंगळवारी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे करण्यात आली.राज्य ऊस तोडणी, वाहतूक कामगार व वाहनधारक हे आठ लाख आहेत. साखरउद्योगातील सर्वांत तळांतील घटक आज उपेक्षित राहिला आहे. अनेक जाचक अटींचे बळी वाहनधारक पडत आहेत. वास्तविक ऊसतोडणी मजूर आणण्याची जबाबदारी ही साखर कारखान्यांची असताना ती वाहनधारकांवर लादली आहे. त्यातून वाहनधारकांची फसवणूक होते. अशा परिस्थितीत काम करणे अवघड बनले आहे.

यासाठी त्यांच्या वाहतूक दरात वाढ करावी, त्यांना कोविड विमा कवच द्यावे, वाहतूकदार व चालक, मालक यांना प्रत्येकी पाच लाखांचा अपघात विमा लागू करावा व त्याच्या हप्त्यांची रक्कम सरकार व कारखान्यांनी भरावी. कारखाना कार्यस्थळावर स्वच्छ पिण्याचे पाणी, जेवण व विश्रांतीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी.

कारखान्यांनी बसपाळीचा भत्ता द्यावा. या मागण्याचे निवेदन प्रादेशिक साखर सहचालकांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. सुभाष जाधव, उपाध्यक्ष प्रा. आबासाहेब चौगले, आनंदा डाफळे, विठ्ठल कांबळे, रामचंद्र कांबळे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर