शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
3
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
4
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
5
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
6
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
7
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
8
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
9
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
10
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
11
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
12
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
13
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
14
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
15
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
16
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
17
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
18
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
19
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
20
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गावनिहाय आराखडा करुन तपासण्या वाढवा : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 18:12 IST

CoronaVirus Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व मृत्युदर कमी करण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार करुन तपासण्या वाढवा, रुग्णांना वेळेत उपचार मिळवून द्या, चांगले काम करत असलेल्या ग्रामसमित्या व सरपंच यांचे अनुकरण अन्य गावांनी करावे, ग्रामस्तरीय अलगीकरण कक्ष सुरु करा अशा सुचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी दिल्या.

ठळक मुद्देगावनिहाय आराखडा करुन तपासण्या वाढवा : जिल्हाधिकारीपथक प्रमुखांच्या बैठकीत दौलत देसाई यांनी दिल्या सुचना 

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्ण व मृत्युदर कमी करण्यासाठी गावनिहाय आराखडा तयार करुन तपासण्या वाढवा, रुग्णांना वेळेत उपचार मिळवून द्या, चांगले काम करत असलेल्या ग्रामसमित्या व सरपंच यांचे अनुकरण अन्य गावांनी करावे, ग्रामस्तरीय अलगीकरण कक्ष सुरु करा अशा सुचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी दिल्या. पूरामुळे बाधित होणाऱ्या भागातील ज्येष्ठ नागरिक, मदतकार्यात सहभागी नावाडी व रेस्क्यू फोर्सचे तरुण यांचे लसीकरण प्राधान्याने करुन घेण्याचा निर्णय यावेळी झाला.जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना नियंत्रणासाठी नियुक्त केलेल्या पथक प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्ण संख्या, मृत्यदर, तपासण्यांची सद्यस्थिती, लसीकरण, नवीन ऑक्सिजन जनरेशन प्लांट, हॉस्पिटल ऑडिट, कोविड केंद्राची तपासणी व सुविधा, महाआयुष सर्व्हे, लसीकरण या विषयांचा तालुकानिहाय आढावा घेतला.ते म्हणाले, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अँटीजन किट्स चे योग्य प्रमाणात वाटप करावे. रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार अंमलबजावणी करावी. हातकणंगले, शिरोळ, करवीर अशा रुग्णदर अधिक असणाऱ्या तालुक्यातील अधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध उपाययोजना राबवाव्यात.

महा आयुष सर्व्हे अंतर्गत लक्षणे आढळणाऱ्या ६० वर्षावरील नागरिकांची तात्काळ तपासणी करुन घेवून बाधितांना वेळेत उपचार मिळवून द्या, या सर्व्हेचे काम गतीने पूर्ण करा. रुग्णालयांच्या फायर, इलेक्ट्रिक, ऑक्सिजन ऑडिट मध्ये आढळून आलेल्या त्रुटींची तात्काळ पूर्तता करुन घ्यावी, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत सुरु राहण्यासाठी ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टची कामे वेगाने पूर्ण करुन घ्यावीत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर