शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात आमदार विनय कोरे अकॅडमीचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST

मलकापूर : स्पर्धा परीक्षा केद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत दाखल होऊन गावाचे नाव अजरामर करावे, ...

मलकापूर : स्पर्धा परीक्षा केद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत दाखल होऊन गावाचे नाव अजरामर करावे, असे प्रतिपादन मलकापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक दिलीप पाटील यांनी व्यक्त केले.

मलकापूर येथील वारणा शिक्षण मंडळ संचालित श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालयात आमदार विनय कोरे अकॅडमीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. वासंती रासम होत्या.

अकॅडमीचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उच्च माध्यमिक परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार प्रभारी प्राचार्य आर. एस. पाटील, डॉ. वासंती रासम यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास प्रा. एस. बी. पवार, प्रा. एस. बी. कांडगावकर, प्रा. एस. व्ही. लाड, प्रा. डॉ. बी. एस. शिर्के, प्रा. एन. एस. चापडे , पी. एस. सातवेकर, भालचंद्र शेटे, दादासो बच्चे, आदींसह विद्यार्थिनी, पालक उपस्थित होते.

फोटो

मलकापुरातील श्रीमती शोभाताई कोरे महाविद्यालयात विनय कोरे अकॅडमीचे उद्घाटन करताना दिलीप पाटील , प्रा. आर. एस. पाटील, आदी.