शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘डीकेटीई’त ए.आय.अ‍ॅण्ड डिप लर्निंग लॅबचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:36 IST

सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून एआयसीटीई (नवी दिल्ली) व शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) यांनी डीकेटीईमध्ये ही अभियांत्रिकी शाखा सुरू करण्यास ...

सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून एआयसीटीई (नवी दिल्ली) व शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) यांनी डीकेटीईमध्ये ही अभियांत्रिकी शाखा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ए.आय. म्हणजे मानवी बुद्धिमत्तेसारखी अनुभवातून शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये व त्या चालविणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅममध्ये आणणे. ए.आय. ही संगणक अभियांत्रिकीचीच एक शाखा असून, प्रगत अग्लोरिदम आणि प्रोग्रॅमिंगवर लक्ष केंद्रित करून निर्माण झालेली शाखा आहे.

लॅब उद्घाटनप्रसंगी मानद सचिव सपना आवाडे, किशोरी आवाडे, ए. बी. सौंदत्तीकर, बी. बी. कागवाडे, प्रकाश मोरे, आदी उपस्थित होते. लॅबच्या मंजुरीसाठी प्रा. डॉ. आर. एन. पाटील यांनी विशेष प्रयत्न केले असून, त्यांना प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, प्रा. डॉ. यु. जे. पाटील, प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, डॉ. डी. व्ही. कोदवडे यांचे मार्गदर्शन मिळाले.

(फोटो ओळी)

१३१२२०२०-आयसीएच-०१

इचलकरंजीतील ‘डीकेटीई’मध्ये ए.आय. अ‍ॅण्ड डिप लर्निंग लॅबचे उद्घाटन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, किशोरी आवाडे, सपना आवाडे, डॉ. पी. व्ही. कडोले, आदी उपस्थित होते.