शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित : राॅनिक एअर कुलर्सचे प्रदर्शन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:22 IST

कोल्हापूर : उन्हाळ्यात जगणे सुसह्य व्हावे, याकरिता मंगळवार पेठेतील ओंकार होम अप्लायन्सेसमध्ये सर्वांना परवडणारा राॅनिक वाॅटर एअर कुलर प्रदर्शनास ...

कोल्हापूर : उन्हाळ्यात जगणे सुसह्य व्हावे, याकरिता मंगळवार पेठेतील ओंकार होम अप्लायन्सेसमध्ये सर्वांना परवडणारा राॅनिक वाॅटर एअर कुलर प्रदर्शनास सुरुवात झाली आहे. ग्राहकांना विशेष ऑफरही जाहीर करण्यात आली आहे. हे प्रदर्शन पुढील चार दिवस सुरू राहणार आहे.

सतत फॅनच्या वाऱ्यामुळे अंग दुखणे, सुजणे असे प्रकार घडतात. त्यामुळे पंख्यांच्या वापरावर मर्यादा येतात. एसी परवडत नाही. अशावेळी एसीसारखा गारवा, नैसर्गिक हवा देणारा व उकाड्यापासून बचाव करणारा राॅनिक वाॅटर कुलर ग्राहकांना परवडणारा आहे. उन्हाळ्यानिमित्त राॅनिकच्या कोणत्याही वाॅटर कुलर खरेदीवर १५०० रुपयांचा भरघोस डिस्काऊंट मिळणार आहे. हा कुलर तिन्ही बाजूंनी खुला आहे. त्यामुळे गरम हवा बाहेर काढली जाते व गार हवा आत घेतली जाते. त्यामुळे कुलिंगचे प्रमाण अधिक आहे. खास खरेदीसाठी कोल्हापुरातील ग्राहकांकरिता राॅनिक अप्लायन्सेस, राधा गोविंद प्लाझा, दैवज्ञ बोर्डिंगसमोर, मिरजकर तिकटी ते खरी काॅर्नर रोड, मंगळवार पेठ, येथे संपर्क साधावा.