शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

समाजातील युवक, महिलांकरिता सक्षमीकरण योजना राबवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:12 IST

मुळीक म्हणाले, कोल्हापूर हे चळवळीचे केंद्रे असून राज्याला दिशा देणारे आंदोलन येथे उभे करू. त्याकरिता ऐतिहासिक दसरा चौकात लवकरच ...

मुळीक म्हणाले, कोल्हापूर हे चळवळीचे केंद्रे असून राज्याला दिशा देणारे आंदोलन येथे उभे करू. त्याकरिता ऐतिहासिक दसरा चौकात लवकरच समाजाचा मेळावा आयोजित करण्यात येईल. यात प्रामुख्याने सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळ, आदींचा या मेळाव्यात प्रामुख्याने विषय असणार आहे. मराठा महासंघाच्या रूपाने राज्यात संघटनात्मक काम पूर्ण झाले आहे. काळाची गरज ओळखून युवक, महिलांचे सक्षमीकरण महत्त्वाची बाब आहे. त्याच्याकरिता सक्षमीकरणाची योजना प्राधान्याने राबविली जाईल. स्वागत विजय काकोडकर यांनी केले. प्रास्ताविक शशिकांत पाटील यांनी केले. आभार अवधूत पाटील यांनी मानले. प्रतीकसिंह काटकर, शैलजा भोसले, मिलिंद पाटील, राजू परांडेकर, किशोर दवंग, गोगा बाणदार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अश्विनी पाटील, उषाताई लांडे, मंगल कुराडे, शिवाजी वारके, महादेव केसरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट

प्रभागनिहाय शाखा स्थापन कराव्यात. महाविद्यालयात विद्यार्थी सभासद वाढवावेत. महापालिका निवडणुकीत मराठा समाजाच्या उमेदवारांमागे उभे राहूया, आदी सूचना उपस्थितांमधून मांडण्यात आल्या.

फोटो : ०१०२२०२१-कोल-मराठा महासंघ

ओळी : कोल्हापुरातील रेसकोर्स येथील महादेव मंदिरात सोमवारी मराठा महासंघाच्यावतीने आयोजित केलेल्या बैठकीत वसंतराव मुळीक यांनी मार्गदर्शन केले.

-