शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत रविवारीही कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:22 IST

इचलकरंजी : राज्य शासनाने पुकारलेल्या वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही शहरवासीयांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. रविवारीही अत्यावश्यक सेवा ...

इचलकरंजी : राज्य शासनाने पुकारलेल्या वीकेंड लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशीही शहरवासीयांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. रविवारीही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद होती. सकाळपासूनच सर्व व्यवहार बंद ठेवून वीकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे राज्य शासनाने ब्रेक द चेनचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. शनिवारी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली, तर रविवारीही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. रविवारी साप्ताहिक सुटी असल्यामुळे आणखीनच शांतता जाणवत होती. शहर व परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. शहरात वाहतूक तुरळक प्रमाणात दिसत होती. नागरिकांनीही अत्यावश्यक कारण वगळता घरातून बाहेर पडणे टाळले. त्यामुळे रस्ते ओस पडले होते.

फोटो ओळी

११०४२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजीत दुसऱ्या दिवशीही गांधी पुतळा ते के.एल. मलाबादे चौक रस्ता ओस पडला होता.