शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगले, नेजला पाणीटंचाई

By admin | Updated: September 7, 2014 23:24 IST

नदीवरील पाणी उपसा बंद : ग्रामस्थांची १५ दिवस गैरसोय

आळते : नदीवरील पाणी उपसा बंद पडल्याने गेले पंधरा दिवस झाले हातकणंगले, नेज, शिवपुरी या तिन्ही गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. गेल्या पंधरा दिवसांत पिण्याच्या पाण्याबाबत ग्रामपंचायतीने कोणतीच पर्यायी व्यवस्था न केल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. शासकीय, राजकीय यंत्रणा सुस्त झाल्याने पाण्याचा प्रश्न आणखीनच गंभीर झाला आहे.१९९६पासून हातकणंगले पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आली. या योजनेमध्ये नेज, शिवपुरी, हातकणंगले या गावांचा समावेश आहे. वारणा नदीतून वरील गावांना पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र नळपाणी योजना अस्तित्वात आहे. एक दिवस आड करून संबंधित गावांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या २३ दिवसांमध्ये दोनवेळा पाणी उपसा करणारा पंप बंद पडला. त्यामुळे पाण्याबाबत नागरिकांचे ऐन पावसाळ्यात हाल होत आहेत. कूपनलिका, विहिरीचे पाणी प्रदूषित झाल्याने परिसरात साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाणीप्रश्न सोडविण्याची मागणीया गावचे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे दोन गावांचा कार्यभार असल्याने हातकणंगले ग्रामपंचायतीकडे ते पुरेसा वेळ देत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांतून या ग्रामविकास अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला जात आहे. शासनाच्या वरिष्ठ अधिकारी व राजकीय प्रतिनिधींनी या पाणीप्रश्नामध्ये लक्ष घालून हातकणंगले, नेज, शिवपुरी या गावांचा पाणीप्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी गावातील नागरिकांतून होत आहे.