शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाºयांकडून कर्जमाफीचा बट्ट्याबोळ : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2023 12:14 IST

कोल्हापूर : कर्जमाफीबाबत सरकारच्या पातळीवरून रोज एक अध्यादेश येत असल्याने सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी आजारी पडू लागले आहेत.

ठळक मुद्देशेतकºयांना कमी पैसे मिळण्यासाठीच धडपड : आॅफ लाईन प्रक्रिया राबवालेखापरीक्षकांच्या तपासणीनंतर प्रोत्साहनपर अनुदान

कोल्हापूर : कर्जमाफीबाबत सरकारच्या पातळीवरून रोज एक अध्यादेश येत असल्याने सहकार विभागाचे अधिकारी व कर्मचारी आजारी पडू लागले आहेत. सरकारला खरेच कर्जमाफी द्यायची आहे का? हा प्रश्न असून, कमीत कमी शेतकºयांना पैसे कसे मिळतील, यासाठीच वरिष्ठ अधिकारी व आयटी विभागाच्या अधिकाºयांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्टÑवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून केला.

आॅनलाईनऐवजी आॅफलाईन प्रक्रिया राबविली असती तर आतापर्यंत सर्व प्रश्न संपले असते; पण अधिकाºयांकडून कर्जमाफीचा बट्ट्याबोळ केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. लेखापरीक्षकांच्या तपासणीनंतर प्रोत्साहनपर अनुदान योजनेसह २ लाख ६२ हजार ४६७ शेतकºयांच्या ५८५ कोटी १३ लाखांचा प्रस्ताव जिल्हा बॅँकेने शासनास दिला आहे; पण जूनपासून अद्याप सरकारी पातळीवर याद्यांचाच घोळ सुरू आहे. रोज वेगवेगळी २० परिपत्रके तसेच सोशल मीडियावरून सूचना दिल्या जातात. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी अवस्था झाली आहे. अधिकारी कामाच्या ताणामुळे आजारी पडू लागले आहेत, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.मुख्यमंत्र्यांना गावात जाणे मुश्कीलमंत्रालयात असलेल्या सहकार खात्याबरोबरच आयटी विभागाच्या अधिकाºयांकडून कर्जमाफीचा पुरता बट्ट्याबोळ केला गेला आहे. यामुळे शेतकºयांमध्ये कमालीचा असंतोष पसरल्याने मुख्यमंत्री व मंत्र्यांना गावात जाणे मुश्कील होईल, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.‘त्या’ २७ शेतकºयांचे  पैसे कधी?सरकारने दिवाळीपूर्वी कर्जमाफी दिली, हे सांगण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील २७ शेतकºयांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे देऊन त्यांचा जमाखर्च बॅँक पातळीवर करण्याचे आदेश दिले. बॅँकेने जमाखर्च केला; पण त्यातील दमडीही बॅँकेला मिळाली नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार