शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रीन कोल्हापूर, क्लिन कोल्हापूर’

By admin | Updated: October 20, 2015 00:21 IST

एस फोर ए विकास आघाडीचा जाहीरनामा

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी एस फोर ए विकास आघाडीच्यावतीने जाहीरनामा सोमवारी आघाडीचे नेते राजू माने यांनी पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला. त्यामध्ये ‘ग्रीन कोल्हापूर, क्लिन कोल्हापूर’ची संकल्पना मांडली आहे तसेच कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यापेक्षा आहे त्याच हद्दीचा ‘को.म.न.पा. बाँड’ पद्धतीने विकास करावा, अशी अभिनव संकल्पना मांडली. महापालिका निवडणुकीत एस फोर ए विकास आघाडीच्यावतीने १३ उमेदवार निवडणुकीत उतरले असून ते सर्वच्या सर्व विजयी होतील, असा दावा आघाडीचे नेते राजू माने यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, आम्ही निवडलेले आघाडीचे सर्वच उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातीलच आहेत. आघाडीचा ‘ग्रीन कोल्हापूर, क्लिन कोल्हापूर’ हाच विकासाचा मुख्य अजेंडा आहे. याशिवाय शैक्षणिक विकासाला प्राधान्य, स्वच्छ व भरपूर पाणीपुरवठ्यास प्राधान्य, आरक्षित क्रीडांगणांचाविकास, पार्किंगची कोंडी फोडण्यासाठी बहुमजली पार्किंग व्यवस्था, पर्यटन विकासाला प्राधान्य देण्यासाठी अंबाबाई मंदिर केंद्रस्थानी ठेवून पर्यटन विकासाचा आराखडा तयार करणार, कोल्हापूर शहरातील नागरिकांची सुरक्षा राखण्यासाठी शहरात सर्वत्र सीसीटीव्ही बसविणार, महिलांसाठी व तरुणींसाठी स्वतंत्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणार आहे. कोल्हापूरच्या चित्रनगरीत सोयी-सुविधा देऊन चित्रनगरीला वैभव मिळवून देणार, अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून विजेवरील खर्च कमी करणार असल्याचा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला. (प्रतिनिधी)हद्दवाढीला विरोधचशहराच्या हद्दवाढीला विरोध दर्शविताना, हद्दवाढ करायचीच असेल, तर परिसरातील फक्त १७ गावांची करण्यापेक्षा हुपरीपासून कुडित्रेपर्यंत हद्दवाढ करावी. अन्यथा, आहे त्याच हद्दीत ‘को.म.न.पा. बाँड’ काढून शहराचा विकास करावा. हे बाँड शहरातील नागरिकांना काही रकमेला विकत देऊन त्याद्वारे विकासकामे करावीत, या विकासकामांतून उपलब्ध होणाऱ्या रकमेचा लाभांश बाँडधारकांना देता येतो. ही शहराच्या विकासासाठी अभिनव योजना राजू माने यांनी मांडली.