शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी गडहिंग्लजला विविध संघटना एकत्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 11:26 IST

Farmer strike gadhinglaj Kolhapur-दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील विविध सामाजिक व समविचारी राजकीय पक्ष संघटना एकत्र आल्या आहेत. आज, शुक्रवारपासून तालुक्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी गडहिंग्लजला विविध संघटना एकत्र ! आजपासून तालुक्यात विविध कार्यक्रम

गडहिंग्लज : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील विविध सामाजिक व समविचारी राजकीय पक्ष संघटना एकत्र आल्या आहेत.  आज, शुक्रवारपासून तालुक्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.येथील साधना प्रशालेत झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.यावेळी जनआंदोलन संघर्ष समितीचे निमंत्रक बाबासाहेब नदाफ यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.अध्यक्षस्थानी प्राचार्य जे. बी. बारदेस्कर होते.

२३ ते २८ मार्चअखेर पगडी संभाल जट्टा, अन्यायी कृषी कायद्यांची होळी, ग्रामसभा ठराव संकलन आणि मिट्टी आंदोलन आदी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जनतेचा व्यापक पाठिंबा मिळविण्यात येणार आहे.बैठकीस बाळेश नाईक,दिग्विजय कुराडे,अरविंद बारदेस्कर, गणपतराव पाटोळे, इंद्रजीत बनसोडे, सुरेश दास,अर्जुन दुंडगेकर,भीमराव नंदनवाडे, रमजान अत्तार, उज्वला दळवी, अनिल उंदरे, प्रकाश भोईटे, सिद्धार्थ बन्ने, पी. डी. पाटील, फिरोज मुल्ला, भारती सुतार, मेहबूब सनदी,दिलीप कांबळे, रूपाली कांबळे आदी उपस्थित होते.प्रा.ज्ञानराजा चिघळीकर यांनी प्रास्ताविक केले.मनोहर दावणे यांनी आभार मानले.सहभागी पक्ष - संघटना अशाराष्ट्रसेवा दल,छात्रभारती,समाजवादी प्रबोधिनी,अंनिस, कॉ.गोविंद पानसरे विचार मंच,धनगर समाज संघटना, माऊली उद्योग समूह, दानिविप, राष्ट्रवादी, जनता दल, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, रिपाइं,

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपkolhapurकोल्हापूर