शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हिजन ट्रस्ट’च्या सेंटरमधील अंध, दिव्यांग पाच रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:25 IST

शेंडा पार्क येथील स्वाधार नगरमधील पाच अंध, दिव्यांग असलेले कुष्ठरुग्ण हे गेल्या १५ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्यावर ...

शेंडा पार्क येथील स्वाधार नगरमधील पाच अंध, दिव्यांग असलेले कुष्ठरुग्ण हे गेल्या १५ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्यावर उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था असलेले बेड उपलब्ध होत नव्हते. त्यावर महापालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांनी व्हिजन चॅॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांच्याशी संपर्क साधला. त्यावर घोरपडे यांनी या रुग्णांसाठी कोविड सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर स्वतंत्र बेडची व्यवस्था करून येथे त्यांना दाखल करून घेतले. त्यांच्यावर डॉ. संगीता निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार केले. विशेष आहार उपलब्ध करून दिला. त्याच्या जोरावर या रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली. या रुग्णांना गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास फुलांचा वर्षाव आणि गुलाबपुष्प देऊन डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी उपआयुक्त निखिल मोरे, व्हिजन ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे, मोरया हॉस्पिटलच्या डॉ. संगीता निंबाळकर, बाबूराव दबडे, संग्राम मोरे, अमर भोसले, शाहू भोसले, हितेश ओसवाल, डॉ. अर्पिता खैरमोडे, आदी उपस्थित होते.

चौकट

रुग्णांना अश्रू अनावर

या सेंटरमधून डिस्चार्ज घेऊन बाहेर जाताना झालेल्या फुलांच्या वर्षावाने हे रुग्ण भारावले. त्यांना अश्रू अनावर झाले.

फोटो (२००५२०२१-कोल-व्हिजन ट्रस्ट ०१ व ०२) : कोल्हापुरात गुरुवारी व्हिजन चॅॅरिटेबल ट्रस्टमधील कोरोनामुक्त झालेल्या पाच अंध, दिव्यांग कुष्ठरुग्णांवर फुलांचा वर्षाव करत त्यांना आनंदाने निरोप देण्यात आला.

===Photopath===

200521\20kol_5_20052021_5.jpg~200521\20kol_6_20052021_5.jpg

===Caption===

फोटो (२००५२०२१-कोल-व्हिजन ट्रस्ट ०१ व ०२) : कोल्हापुरात गुरूवारी व्हिजन चॅॅरिटेबल ट्रस्टमधील कोरोनामुक्त झालेल्या पाच अंध, दिव्यांग कुष्ठरूग्णांवर फुलांचा वर्षाव करत त्यांना आनंदाने निरोप देण्यात आला.~फोटो (२००५२०२१-कोल-व्हिजन ट्रस्ट ०१ व ०२) : कोल्हापुरात गुरूवारी व्हिजन चॅॅरिटेबल ट्रस्टमधील कोरोनामुक्त झालेल्या पाच अंध, दिव्यांग कुष्ठरूग्णांवर फुलांचा वर्षाव करत त्यांना आनंदाने निरोप देण्यात आला.