शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

पानसरेंंच्या मारेकऱ्यांना तातडीने शोधा

By admin | Updated: February 25, 2015 00:07 IST

राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी उपोषणात भाग घेतला. पानसरे दाम्पत्यावर हल्ला होऊन नऊ दिवस झाले तरी मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. मारेकऱ्यांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. मारेकरी हल्ला करून पसार होतात हे तपास यंत्रणेचे अपयश आहे. शक्य तितक्या लवकर मारेकऱ्यांना पकडण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांतर्फे हे उपोषण करण्यात आले. उपोषणात आर. के. पोवार, अनिल साळोखे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, प्रदीप पाटील-भुयेकर, सुनील परीट, मुनीर शेख, सतीश बन्ने, मुस्ताक सौदागर,अविनाश चौगुले, किरण इंगवले, रोहित पाटील, अवधूत अपराध, हंबीरराव पाटील, शंकरराव डोंगळे, आप्पासाहेब धनवडे, आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)