शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

काजू दराबाबत शेतकऱ्यांनी संयम राखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST

काजू दराबाबत शेतकऱ्यांनी संयम राखा; बळिराजा संघटनेचे आवाहन चंदगड : काजूची मूळ किंमत व उत्पादन खर्च यांची सांगड घातल्यास ...

काजू दराबाबत शेतकऱ्यांनी संयम राखा; बळिराजा संघटनेचे आवाहन

चंदगड : काजूची मूळ किंमत व उत्पादन खर्च यांची सांगड घातल्यास यंदा काजूचा दर किमान १६० रुपये मिळाला पाहिजे. यासाठी नियोजनबद्धरीत्या विभागवार बैठकांचे नियोजन चालू आहे. शेतकऱ्यांनी घाईगडबड न करता कुणाच्याही दबावाला बळी न पडता काजू विक्री करू नये, संयम पाळावा, असे आवाहन बळिराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील यांनी केले.

काजू दराबाबत अडकूर विभागातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयोजित दौऱ्यामध्ये ते अलबादेवी (ता. चंदगड) येथे शेतकऱ्यांशी बोलत होते.

काजू उत्पादक श्रीकांत नेवगे यांनी स्वागत करून यावर्षी काजू उत्पन्न कमी असल्याने दराबाबत कोणतीही तडजोड करायची नाही.

नितीन पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी काजू दरवाढीसाठी बळिराजा शेतकरी संघटनेने व्यापक लढा उभा केला आहे. तालुक्यातील सर्व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

यावेळी परसू गावडे (हिंडगाव), सतीश भोसले, पोलीस पाटील आनंद पाटील, उपसरपंच राजाराम पाडले, उपसरपंच खंडेराव देसाई (उत्साळी), संजय पाडले, यशवंत घोळसे, रघुनाथ कोले, संदीप देसाई, कृष्णा भादवणकर, प्रशांत सांवत, शशीकांत दोरुगडे, गोविंद गोते, सचिन पाटील, पुंडलिक कांबळे, मारुती कुडाळकर, शिवाजी पाटील, वसंत देवळे, महादेव पाटील, पांडुरंग पवार, दत्तू दोरूगडे, निवृत्ती कोले, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.