शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

राज्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांचे शोषण : शेट्टी

By admin | Updated: August 24, 2014 22:34 IST

आमचा विरोध हा सहकारातील भ्रष्टाचाराला असून, त्याला खतपाणी घालणाऱ्या या राजकारण्यांना आहे.

वाघापूर : शेतकऱ्यांच्या मालाला हक्काचा भाव मिळत नाही. शेतकऱ्यांचे शोषण केले जात आहे. असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले. ते वाघापूर (ता. भुदरगड) येथे ग्रामपंचायत व सर्वपक्षीयांच्या वतीने आयोजित सत्कारप्रसंगी बोलत होते.शेट्टी म्हणाले, शेतकरी चळवळ जिवंत राहिली पाहिजे, यासाठी सहकार मोडता कामा नये. तो वाचला पाहिजे, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. यासाठी पुणे येथे आम्ही सहकार बचाव परिषद घेतली. आमचा विरोध हा सहकारातील भ्रष्टाचाराला असून, त्याला खतपाणी घालणाऱ्या या राजकारण्यांना आहे.जिल्हाध्यक्ष जालंदर पाटील म्हणाले, या मतदारसंघात २६६ कोटींची विकासकामे केल्याचे डिजिटल बोर्ड लावणारे विद्यमान आमदार यांनी तालुक्यातील रस्त्यांची पाहणी करावी, म्हणजे खरा विकास कोणाचा झाला, हे कळेल. यावेळी खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार सरपंच साताप्पा जठार, देवस्थानतर्फे रावजी बरकाळे, ‘स्वाभिमानी’चे शाखाध्यक्ष तानाजीराव पाटील, अनिल कामिरकर, अरविंद जठार, संजय दाभोळे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी ‘स्वाभिमानी’चे भुदरगड तालुकाध्यक्ष नितीन पोवार, राधानगरी तालुकाध्यक्ष मालोजी जाधव, कागल तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, डॉ. आडदांडे, सरपंच साताप्पा जठार, उपसरपंच अशोक कांबळे, काँग्रेस युवा नेते सचिनदादा घोरपडे, देवस्थानचे अरविंद जठार, रावजी बरकाळे, शिवाजी गुरव, तानाजी पाटील, धोंडिराम बरकाळे, बाळासाहेब दाभोळे, जोतिराम दाभोळे, दादासो दाभोळे, संदीप बरकाळे, तानाजी भोई, प्रकाश जठार-नाईक, आदी उपस्थित होते. अर्जुन दाभोळे यांनी सूत्रसंचालन केले.एकनाथ जठार यांनी प्रास्ताविक मानले. शिवप्रसाद गुरव यांनी आभार मानले.