शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या प्राध्यापकास सक्तमजुरी

By admin | Updated: November 30, 2014 00:59 IST

तीन वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड

जयसिंगपूर : बोगस नावाने अभियांत्रिकीचे शैक्षणिक बनावट प्रमाणपत्र तयार करून नोकरीच्या ठिकाणी फसवणूक केल्याप्रकरणी तोतया प्राध्यापकास तीन वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जयसिंगपूर प्रथमवर्ग न्यायालयाने आज, शनिवारी सुनावली. अजित रामचंद्र कुलकर्णी (रा. कोल्हापूर) असे आरोपीचे नाव असून, सन २००३ मध्ये जयसिंगपूर येथे ही घटना उघडकीस आली होती. २० जुलै २००२ ते २७ जानेवारी २००३ या कालावधीत येथील डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकी महाविद्यालयात अजित रामचंद्र कुलकर्णी असे नाव असताना श्रीकृष्ण रामचंद्र कुलकर्णी असे बोगस नाव धारण करून प्राध्यापक या पदावर काम करीत होता. बी.ई. व एम.ई. परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे भासवून कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग कोपरगाव गव्हर्न्मेंट कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुणे या ठिकाणी काम केले असल्याचे अनुभवाचे बनावट प्रमाणपत्र त्याने घेतले होते. त्या आधारे नोकरी मिळवून कॉलेजची फसवणूक केल्याची तक्रार उपप्राचार्य अनिल गुप्ता यांनी पोलिसांत दिली होती. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक के. एन. पाटील यांनी गुन्ह्याचा तपास केला होता, तर सात साक्षीदारही तपासण्यात आले होते. या खटल्याचा निकाल आज, शनिवारी जयसिंगपूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. टी. पाटणकर यांनी दिला. सरकारी वकील म्हणून रश्मी नरवाडकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)