शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारच्या काळात कुंपणच शेत खात आहे : प्रमोद जठार यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 12:33 IST

Pramod Jathar Sindhudurgnews- राज्यात ठाकरे सरकार सत्तेत आले आणि जनतेला वाटले की, बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षीत असलेले हिंदुत्ववादी , महिलांचा सन्मान करणारे , रयतेचे सरकार आले . परंतु आता विपरीत घडत असून ठाकरे सरकारच्या काळात कुंपणच शेत खाऊ लागले आहे. अशी टीका भाजप प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.

ठळक मुद्देठाकरे सरकारच्या काळात कुंपणच शेत खात आहे प्रमोद जठार यांची टीका

कणकवली : राज्यात ठाकरे सरकार सत्तेत आले आणि जनतेला वाटले की, बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षीत असलेले हिंदुत्ववादी , महिलांचा सन्मान करणारे , रयतेचे सरकार आले . परंतु आता विपरीत घडत असून ठाकरे सरकारच्या काळात कुंपणच शेत खाऊ लागले आहे. अशी टीका भाजप प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील लोकांना काही तरी चांगले घडेल असे वाटत होते. लोकांना वाटले रांज्याच्या पाटलाचे हात कलम करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव लावणारी ही शिवसेना आहे. मात्र, ही तर मुघलांपेक्षा वाईट औरंगीसेना झाली आहे .रयतेच्या काडीलाही हात लावू नका असे सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण शिवसेनेच्या बाबतीत हवेत विरुन गेली आहे.ठाकरे सरकारातील मंत्र्यांचे कारनामे पाहिले तर मान शरमेने खाली जाते. मुख्यमंत्र्यांनी जनतेला न्याय देण्याच्या वचनानाम्यातील शिवशाहीतील वाघोबाचा पेशवाईतील राघोबा झाला आहे . असे म्हणावेसे वाटते. रामशास्त्री बाणा दाखवून इतिहास घडविण्याची संधी या गब्रु सरकारने गमावली आहे, असेही प्रमोद जठार यांनी या म्हटले आहे. 

 

 

 

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्गPramod Jatharप्रमोद जठार