शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

अपघात पाहणाऱ्या गर्दीने वाचवला चालकाचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 14:05 IST

ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमी ट्रक चालकाला वेळेत बाहेर काढून त्याचा जीव अपघात पहायला जमलेल्या गर्दीने वाचवला आहे.

ठळक मुद्देअपघात पाहणाऱ्या गर्दीने वाचवला चालकाचा जीवपुणे-बंगळुरू हायवेवर फ्रुटमार्केट समोर अपघात

बेळगाव : ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमी ट्रक चालकाला वेळेत बाहेर काढून त्याचा जीव अपघात पहायला जमलेल्या गर्दीने वाचवला आहे.

थांबलेल्या टमटम रिक्षावाहू ट्रकला पाठीमागून मालवाहू ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही ट्रक मधील दोघेजण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री ११:३० च्या दरम्यान पुणे-बंगळुरू हायवेवर फ्रुटमार्केट समोर हा अपघात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टमटम रिक्षा वाहू करणारा ट्रक रस्त्यावर थांबला होता. त्याला दुसऱ्या मालवाहू ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात थांबलेल्या लॉरी मधील टमटम रिक्षा बाजूला पडले. त्याचे थांबलेल्या ट्रकचा ड्रायव्हर हवा चेक करण्यासाठी खाली उतरला होता.

अपघातात सामानात अडकला होता. घटनास्थळी जमलेल्या शेकडो लोकांनी अडकेलेल्या जखमी चालकास बाहेर काढून इस्पितळात रवाना केले. बेळगाव उत्तर रहदारी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.अपघात पहाण्यासाठी जमलेल्या गर्दीने ढिगाऱ्याखाली अडकेल्या चालकास वेळेत बाहेर काढून त्याचा जीव वाचवला. 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगावKarnatakकर्नाटक