शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

पाठवू नये-ख्रिसमसला शिका विविध प्रकारचे केक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:22 IST

(बातमीत केक वर्कशॉप लोगो वापरणे) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रेड वेल्वेट केक, फाऊंडन्ट केक, डॉल केक, वेडिंग डबल ...

(बातमीत केक वर्कशॉप लोगो वापरणे)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : रेड वेल्वेट केक, फाऊंडन्ट केक, डॉल केक, वेडिंग डबल लेअर केक, बास्केट फ्रुट केक.... अहाहा! ही नावं ऐकली तरी तोंडाला पाणी सुटतं ना...? हे केक विकत आणण्यापेक्षा घरीच बनवता आले तर? आहे की नाही यम्मी कल्पना! यंदा ख्रिसमसच्या निमित्ताने महिलांची घरीच केक बनवण्याची हौस पूर्ण होणार आहे; कारण ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने उद्या, शुक्रवारी केक वर्कशाॅपचे आयोजन करण्यात आले आहे.

कुटुंबातील लहान-मोठ्यांचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, एखादे सेलिब्रेशन असले की केक लागतोच; पण तो घरी बनवण्याची रेसिपी माहीत नसल्याने इच्छा असली तरी महिलांना केक बनवायला मिळत नाही. महिला-युवतींची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘लोकमत सखी मंच’ने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. स्टेशन रोडवरील अविक कॉम्प्लेक्स येथे सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत प्रसिद्ध पाककला तज्ज्ञ उज्ज्वला भोसले हे केकचे प्रकार शिकविणार आहेत. यात रेड वेल्वेट केक, फाऊंडन्ट केक, डॉल केक, वेडिंग डबल लेअर केक, बास्केट फ्रुट केक, जेल केक, टायगर प्रिंट केक, मिरर केक, फोटो प्रिंट केक, रोझ हनी केक असे केकचे दहा प्रकार त्या शिकविणार आहेत. यावेळी उपस्थितांना प्रिंटेड नोट‌्स, वेलकम ड्रिंक आणि दुपारचे जेवण, तयार केक बॉक्स, प्रमाणपत्र आणि केव्हीज फूडकडून हमखास गिफ्ट मिळणार आहेत.

---

या कार्यशाळेत रेड वेल्वेट आणि फाऊंटन्ड पैठणी साडी केकचे खास आकर्षण आहे. सखी सदस्यांना एक हजार रुपये व अन्य महिलांना १५०० रुपये भरून कार्यशाळेत सहभागी होता येईल. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी लोकमत शहर कार्यालय, पूर्णिमा अपार्टमेंट, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी येथे किंवा ९६३७३३०७००, ८३२९५७२६२८ येथे संपर्क साधावा. ज्यांना आधी नोंदणी शक्य नसेल त्या कार्यशाळेला आल्यानंतरही ऑन द स्पॉट नोंदणी करू शकतात.

...

इंदुमती गणेश