शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

थुंकीमुक्त चळवळीला जिल्हा प्रशासनाचे बळ-जिल्हाधिकारी दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 19:04 IST

collector AntispitMovement Kolhapur- कोल्हापूर थुंकीमुक्त करण्यासाठी लोक चळवळीच्या माध्यमातून एक सामाजिक आरोग्याशी संबंधित प्रश्न हाताळला जातोय ही बाब कौतुकास्पद आहे. जिल्हा प्रशासन या चळवळीला सहकार्य करेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना दिली.

ठळक मुद्देथुंकीमुक्त चळवळीला जिल्हा प्रशासनाचे बळ-जिल्हाधिकारी दौलत देसाई अँटी स्पिट मूव्हमेंटचे निवेदन

कोल्हापूर : कोल्हापूर थुंकीमुक्त करण्यासाठी लोक चळवळीच्या माध्यमातून एक सामाजिक आरोग्याशी संबंधित प्रश्न हाताळला जातोय ही बाब कौतुकास्पद आहे. जिल्हा प्रशासन या चळवळीला सहकार्य करेल अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना दिली.अँटी स्पिट मूव्हमेंट कोल्हापूर यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच मागील चार महिन्यात राबवलेल्या मोहिमेची सविस्तर माहिती दिली. यावेळी जनजागृती बरोबरच शहरातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे थुंकीमुक्त क्षेत्र करण्याबाबत व कडक कारवाई करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. जिल्हाधिकारी देसाई यांनी शिक्षकांनी शालेय मुलांमध्ये हा विषय आधीपासूनच सखोलपणे रुजवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. तसेच शिक्षण विभागाला या बाबतीत सूचित केले जाईल असेही म्हणाले.दिपा शिपुरकर यांनी थुंकण्याची सवय रोग प्रसारासाठी पर्यायाने सार्वजनिक आरोग्याला कशी घातक आहे याची माहिती दिली. राहुल राजशेखर यांनी दंडात्मक कारवाईचे महत्व सांगत प्रशासनाकडून सहकार्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी आनंद आगळगांवकर, विजय धर्माधिकारी, सारिका बकरे प्रसाद नरुले, सागर बकरे व राहुल चौधरी उपस्थित होते. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर