शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

खर्चाच्या तपशिलावरुन दत्तवाड ग्रा.पं.मध्ये वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST

दत्तवाड : येथील ग्रामविकास अधिकारी डी. आर. कांबळे यांनी दोन महिन्यांत केलेल्या ग्रामपंचायतीच्या खर्चाच्या तपशिलाबाबत सोमवारी नूतन ग्रामपंचायत सदस्य ...

दत्तवाड : येथील ग्रामविकास अधिकारी डी. आर. कांबळे यांनी दोन महिन्यांत केलेल्या ग्रामपंचायतीच्या खर्चाच्या तपशिलाबाबत सोमवारी नूतन ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन जाब विचारला. यावेळी जोरदार वादावादी झाली. तथापि ग्रामसेवक यांनी लेखी अर्ज दिल्याशिवाय माहिती देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर ग्रामपंचायतीला खर्चाबाबत माहितीसाठी अर्ज देण्यात आला. दत्तवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीवर प्रशासक असून, नुकत्याच निवडून आलेल्या सदस्यांनी ग्रामविकास अधिकारी डी. आर. कांबळे यांच्याकडे मागील दोन महिन्यात प्रशासकीय काळातील केलेले विविध खर्च याविषयी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन विचारणा केली. या खर्चात अनेक तफावती असल्याचे दिसून येत आहेत. खरेदी केलेल्या वस्तू ग्रामपंचायतीमध्ये जमा न होताच त्या रक्कमा अदा झाल्या असल्याचे दिसून आल्याने याबाबत ग्रामसेवक यांना जाब विचारण्यात आला. वाहतुकीचा खर्च, बल्ब खरेदी, पाणीपुरवठा विभागातील गळती खुदाई याबाबत विचारणा केली.

याबाबत गटविकास अधिकारी शंकर कविकते यांच्याशी संपर्क केला असता, आज मंगळवारी दत्तवाड ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. लेखी मागणी केल्यानंतर सर्व तपशील देणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी डी. आर. कांबळे यांनी दिली.

यावेळी नूर काले, शेखर कलगी, विवेक चौगुले, बाबूराव पवार, बसगोंडा पाटील, प्रवीण सुतार, अभय चौगुले, प्रमोद पाटील, देवराज पाटील, अक्षय पोवाडी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.