बालाजी कलेक्शनमध्ये वस्त्र खरेदीवर सूट (वाणिज्य वृत्त)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:16 IST2021-02-05T07:16:26+5:302021-02-05T07:16:26+5:30

कोल्हापूर : राजारामपुरी आठवी गल्लीतील बालाजी कलेक्शनमध्ये सर्व नामांकित ब्रँडच्या वस्त्र खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत सूट योजना सुरू ...

Discount on Clothing Purchase at Balaji Collection (Commerce News) | बालाजी कलेक्शनमध्ये वस्त्र खरेदीवर सूट (वाणिज्य वृत्त)

बालाजी कलेक्शनमध्ये वस्त्र खरेदीवर सूट (वाणिज्य वृत्त)

कोल्हापूर : राजारामपुरी आठवी गल्लीतील बालाजी कलेक्शनमध्ये सर्व नामांकित ब्रँडच्या वस्त्र खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत सूट योजना सुरू आहे. येथे मेन्स, लेडिज, साडी, किड्स अशा सर्व दालनांमध्ये कपड्यांच्या व्हरायटीज उपलब्ध आहेत.

मेन्सवेअरमध्ये रेमंड, पार्क ॲव्हेन्यू, अशा नामांकित कंपन्यांचे शर्ट, पॅन्ट, जीन्स, टी शर्टस, इन्डो-वेस्टर्न, ब्लेझर, नवाबी, सलवार कुर्ता, मोदी जॅकेट, जोधपुरी अशा प्रॉडक्टवर ३० ते ५० टक्के सूट आहे. लेडिज वेअरमध्ये वनपीस, पार्टी गाऊन, क्रॉपटॉप, सलवार कमिज, कुर्तीज, लेगीन्स, जिन्स टॉप्स, प्लाझो, सिगार ट्राऊझर, चुडिदार तसेच प्युअर सिल्क, प्रिंटेड, डिझायनर, आर्ट सिल्क, कॉटन या साड्यांवर ५० टक्के सूट आहे. किडस वेअरमध्ये मुला-मुलींसाठी शर्ट, पँट, जीन्स, सलवार कुर्ता, अनारकली, पार्टीगाऊन, वेस्टर्न आऊट फिट यावरही ५० टक्के सूट आहे, तरी ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशांत पोकळे यांनी केले आहे.

--

फोटो नं २४०१२०२१-कोल-बालाजी कलेक्शन

---

Web Title: Discount on Clothing Purchase at Balaji Collection (Commerce News)