वितरण बातमी : निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:58 IST2020-12-05T04:58:20+5:302020-12-05T04:58:20+5:30

लक्ष्मीबाई घावरे कोल्हापूर : टेंबलाई नाका येथील लक्ष्मीबाई बाबूराव घावरे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन ...

Delivery News: Death Talks | वितरण बातमी : निधन वार्ता

वितरण बातमी : निधन वार्ता

लक्ष्मीबाई घावरे

कोल्हापूर : टेंबलाई नाका येथील लक्ष्मीबाई बाबूराव घावरे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे.

फोटो : ०४१२२०२० कोल लक्ष्मीबाई घावरे (निधन)

Web Title: Delivery News: Death Talks