शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
2
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
3
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
4
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
7
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
8
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
10
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
11
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
12
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
13
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
14
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
15
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
16
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
17
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
18
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
Daily Top 2Weekly Top 5

थकीत कर्जमाफी द्या अन्यथा आंदोलन करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST

गारगोटी : थकीत कर्जदार आणि नियमित कर्जदारांना शासनाने कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर न केल्यास ...

गारगोटी : थकीत कर्जदार आणि नियमित कर्जदारांना शासनाने कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर न केल्यास भुदरगड तालुक्यात भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, डिसेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्र शासनाने दोन लाखावरील थकीत कर्जदार व एक लाखाचे आतील कर्जदार यांची कर्जमाफी आणि नियमित कर्जदारांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. या घोषणेला बराच कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या घोषणेचा विनाविलंब तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर थकीत कर्जाची रक्कम व जाहीर केलेले अनुदान त्वरित जमा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा त्वरित लाभ न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल.

यावेळी राहुल देसाई, ‘बिद्री’चे संचालक प्रदीप पाटील, सरचिटणीस अनिल तळकर, भाजप शहराध्यक्ष प्रकाश वास्कर, सुरेश खोत, संजय देसाई, प्रताप मेंगाने, रंगराव बाऊसकर, सदाशिव देवर्डेकर, एम. डी. पाटील, सुरेश खोत, सुहास कांबळे, सुरेश गुरव दगडू राऊळ, सुरेश अप्पा देसाई, किरण कुरडे, सर्जेराव देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

फोटो :८ गारगोटी राहुल देसाई निवेदन

ओळ:

कर्जमाफीची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार आडसुळे यांना देताना राहुल देसाई, प्रकाश वास्कर, संजय देसाई, एम. डी. पाटील, सदाशिव देवर्डेकर, किरण कुरडे आदी.