निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:49 IST2020-12-05T04:49:16+5:302020-12-05T04:49:16+5:30

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील शारदा वसंतराव मोरे (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील शारदा वसंतराव मोरे (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

ताराबाई जाधव

कोल्हापूर : कसबा बावडा, रमणमळ्यातील ताराबाई बंडोपंत जाधव (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (दि. ६) आहे. त्या कोल्हापूर जिल्हा टॅक्सी टुरिंग युनियनचे उपाध्यक्ष अशोक जाधव यांच्या मातोश्री होत.

श्रीधर नाईक

कोल्हापूर : मिरजकर तिकटी परिसरातील श्रीधर श्रीपाद नाईक ऊर्फ ए. के. जोशी (वय ७३) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

रुक्मिणी सुतार

कोल्हापूर : संभाजीनगरातील रुक्मिणी पांडुरंग सुतार (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, नातवंडे असा परिवार आहे.

सुनीता मंडलिक

कोल्हापूर : गजानन महाराजनगरातील सुनीता सुभाष मंडलिक (वय ७१) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, शुक्रवारी आहे.

(सर्व निधन वार्ता फोटो आहेत.)

Web Title: Death talk