निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:23 IST2021-03-06T04:23:17+5:302021-03-06T04:23:17+5:30

कोल्हापूर : सहजीवन हौसिंग सोसायटी आर. के. नगर येथील सुलोचना गुलाबराव भोसले (वय ९३) यांचे गुरूवारी निधन झाले. महावितरणचे ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

कोल्हापूर : सहजीवन हौसिंग सोसायटी आर. के. नगर येथील सुलोचना गुलाबराव भोसले (वय ९३) यांचे गुरूवारी निधन झाले. महावितरणचे माजी अधिकारी किरण भोसले यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात मुले, मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन आज (शनिवारी) आहे.

फोटो (०५०३२०२१-कोल-सुलोचना भोसले (निधन)

शांताबाई दिंडे

कोल्हापूर : राजारामपुरी बारावी गल्लीतील शांताबाई शंकर दिंडे (वय ७४) यांचे गुरूवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवारी (दि. ७) आहे.

फोटो (०५०३२०२१-कोल-शांताबाई दिंडे (निधन)

अनिता ढोबळे

कोल्हापूर : राम गल्ली, मंगळवार पेठ येथील अनिता अशोक ढोबळे (वय ५१) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवारी (दि. ७) आहे.

फोटो (०५०३२०२१-कोल-अनिता ढोबळे (निधन)

Web Title: Death talk