निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:42 IST2021-03-04T04:42:30+5:302021-03-04T04:42:30+5:30

कोल्हापूर : येथील राजेश कांतीलाल शहा (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. नॉव्हेल अप्लायन्सेसचे संचालक ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

कोल्हापूर : येथील राजेश कांतीलाल शहा (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. नॉव्हेल अप्लायन्सेसचे संचालक नीलेश शहा यांचे ते कनिष्ठ बंधू होत.

फोटो (०२०३२०२१-कोल-राजेश शहा (निधन)

दत्ताजीराव चव्हाण

कोल्हापूर : राजारामपुरी येथील दत्ताजीराव शामराव चव्हाण (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो (०२०३२०२१-कोल-दत्ताजीराव चव्हाण (निधन)

राजाराम पाटील

कोल्हापूर : महादेव मंदिर रणदिवे गल्ली (कसबा बावडा) येथील राजाराम हिंदुराव पाटील (वय ७६) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच भाऊ, पाच बहिणी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

फोटो (०२०३२०२१-कोल-राजाराम पाटील (निधन)

नामदेव पाटील

कोल्हापूर : इंगवले कॉलनी फुलेवाडी येथील नामदेव ज्ञानू पाटील-मेथे (वय ७८) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

फोटो (०२०३२०२१-कोल-नामदेव पाटील (निधन)

Web Title: Death talk