निधन बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:24 IST2021-05-26T04:24:48+5:302021-05-26T04:24:48+5:30

उत्तूर : उत्तूर (ता. आजरा) येथील कृष्णा मोहनू हुले (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, ...

Death News | निधन बातम्या

निधन बातम्या

उत्तूर : उत्तूर (ता. आजरा) येथील कृष्णा मोहनू हुले (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते जनता दूध संस्थेचे संचालक होते. अंकविक्रेते सुधाकर हुले यांचे ते चुलते होत.

* कृष्णा हुले : २५०५२०२१-गड-०४

------------------------

२) सुनील हळवणकर यांचे निधन

उत्तूर : उत्तूर (ता. आजरा) येथील सुनील मारुती हळवणकर (वय ३९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. ग्रामपंचायत सदस्या श्रुती हळवणकर यांचे ते पती होत.

* सुनिल हळवणकर : २५०५२०२१-गड-०५

------------------------

३) रमेश जाधव यांचे निधन

नूल : नूल (ता. गडहिंग्लज) येथील रमेश तानाजी जाधव (वय ३६) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे.

* रमेश जाधव : २५०५२०२१-गड-०६

------------------------

Web Title: Death News