शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

खवल्या मांजर तस्करी : वन कर्मचाऱ्यांवरील हल्लाप्रकरणी आठजणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 16:56 IST

Wildlife Crime ForestDepartment Kolhpur : खवल्या मांजराची तस्करी आणि वन कर्मचाऱ्यांवरील हल्लाप्रकरणी अनोळखी चौघांसह आठजणांविरुद्ध गुन्हा गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार अशोक भरमा फडके (उंबरवाडी,ता.गडहिंग्लज ), प्रमोद पताडे (किणे,ता. आजरा), अमर नारायण कानडे (सिरसंगी ता. आजरा) आनंदा राजगिरे (लिंगनूर ता.कागल) या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देवन कर्मचाऱ्यांवरील हल्लाप्रकरणी आठजणांविरुद्ध गुन्हा खवल्या मांजर तस्करी : चौघे गडहिंग्लज पोलिसांच्या ताब्यात

गडहिंग्लज : खवल्या मांजराची तस्करी आणि वन कर्मचाऱ्यांवरील हल्लाप्रकरणी अनोळखी चौघांसह आठजणांविरुद्ध गुन्हा गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार अशोक भरमा फडके (उंबरवाडी,ता.गडहिंग्लज ),प्रमोद पताडे (किणे,ता. आजरा), अमर नारायण कानडे (सिरसंगी ता. आजरा) आनंदा राजगिरे (लिंगनूर ता.कागल) यासंशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गडहिंग्लज-चंदगड मार्गावर महागाव नजीकच्या उंबरवाडी फाट्यावर खवल्या  मांजराच्या विक्रीचा व्यवहार सुरु असताना संशयितांनी केलेल्या हल्ल्यात मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे ( रा.कराड,जि.सातारा )हे जखमी झाले आहेत. घटनास्थळी सापळयात अडकल्याचे लक्षात येताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलेले खवले मांजर पुन्हा काढून घेण्यासाठी संशयितांनी हल्ला करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.त्यासाठी त्यांनी गडहिंग्लजपर्यंत वनकर्मचाऱ्यांचा पाठलागही केला.आजऱ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमरजित पवार यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर