शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनानंतर उपोषण स्थगित नगरपालिकेचा भ्रष्ट कारभार : इचलकरंजी नागरिक मंचची एक महिन्याची मुदत; पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन

By admin | Updated: August 27, 2015 00:03 IST

या ढिम्म व बेजबाबदार प्रशासना विरोधात २४ आॅगस्टपासून उपोषण सुरू केले होते.

इचलकरंजी : येथील नगरपालिका प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात इचलकरंजी नागरिक मंचच्यावतीने सुरू केलेले उपोषण बुधवारी तिसऱ्या दिवशी अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांच्या लेखी आश्वासनानंतर एक महिन्याची मुदत देऊन स्थगित केले. दरम्यान, महिन्यात कोणतीही सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी दिला.या ढिम्म व बेजबाबदार प्रशासना विरोधात २४ आॅगस्टपासून उपोषण सुरू केले होते. त्यामध्ये दिलीप माणगावकर, अभिजित पटवा, इराण्णा सिंहासने, प्रसाद दामले हे उपोषणास बसले होते. मंचने केलेल्या मागण्यांबाबत बुधवारी कोणत्या तक्रारीसंदर्भात काय कारवाई करणार, याबाबतचे लेखी आश्वासन अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी उपोषणकर्त्यांना दिले. त्यानंतर यासाठी एक महिन्याचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे मंचने एक महिन्यासाठी उपोषण स्थगित केल्याचे जाहीर केले. यावेळी गावभागचे पोलीस निरीक्षक शिवाजी कणसे, अजित जाधव, धोंडिराम जावळे, बाळ महाराज, आदींसह मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)लेखी तक्रारीनगरपालिकेत सुरू असलेल्या भ्रष्ट कारभारामध्ये बोगस नळजोडण्या, खतांची चोरी, कचरा प्रश्न, सार्वजनिक बांधकाम, यांसह अनेक गंभीर प्रश्नांबाबत इचलकरंजी नागरिक मंचच्यावतीने अनेकवेळा नगरपालिका प्रशासनाकडे लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पालिकेच्या लोकअदालतीमध्येही अनेकवेळा तक्रारी करण्यात आल्या. तरीही सर्व प्रश्न ‘जैसे थे’ च्या स्थितीत होते.