शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus :नवे सहा रुग्ण, कोल्हापूर जिल्ह्यातील ४00 रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 18:32 IST

कोल्हापूर जिल्ह्यात काल कोरोनाचे नवीन सहा रुग्ण आढळून आले असले तरी एकूण ४00 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण २४७ कोरोनाबाधित रुग्ण असून काल दिवसभरात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही.

ठळक मुद्देनवे सहा रुग्ण, कोल्हापूर जिल्ह्यातील ४00 रुग्ण कोरोनामुक्तकोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात काल कोरोनाचे नवीन सहा रुग्ण आढळून आले असले तरी एकूण ४00 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण २४७ कोरोनाबाधित रुग्ण असून काल दिवसभरात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही.कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. काल एका दिवसात ३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या सहा आहे. झाली आहे. आजअखेर ६५९ रूग्णांपैकी ४00 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- ५९, भुदरगड- ६७, चंदगड- ७५, गडहिंग्लज- ६७, गगनबावडा- ६, हातकणंगले- ६, कागल- ५५, करवीर- १४, पन्हाळा- २५, राधानगरी- ६३, शाहूवाडी- १६९, शिरोळ- ७, नगरपरिषद क्षेत्र- ११, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-२१ असे एकूण ६४५ आणि पुणे -१, सोलापूर-३, कर्नाटक-२, आंध्रप्रदेश-१ आणि मुंबई-१ असे इतर जिल्हा व राज्यातील आठ असे मिळून एकूण ६४५ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.जिल्ह्यातील एकूण ६५९ रूग्णांपैकी ४00 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ६ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या २४७ इतकी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर