शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : खासगी रुग्णालयातील दराबाबत पथकाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 12:39 IST

Muncipal Corporation, hospital, kolhapurnews, coronavirus कोल्हापूर महापालिकेच्या वतीने खासगी रुग्णालयातील दाखल रुग्णांसाठी आकारली जाणारी दर तपासणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथकाने बुधवारी महावीर कॉलेजजवळील डायमंड हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांना आकारलेल्या बिलांची शासन नियमांनुसार पडताळणी केली.

ठळक मुद्देखासगी रुग्णालयातील दराबाबत पथकाची पाहणी आता संनियंत्रणासाठी भरारी पथक

कोल्हापूर : महापालिकेच्या वतीने खासगी रुग्णालयातील दाखल रुग्णांसाठी आकारली जाणारी दर तपासणी करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथकाने बुधवारी महावीर कॉलेजजवळील डायमंड हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांना आकारलेल्या बिलांची शासन नियमांनुसार पडताळणी केली.अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासह सहायक आयुक्त संदीप घार्गे, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे, वरिष्ठ लेखापरीक्षक दीपक कुंभार, लेखाधिकारी मिलिंद पाटील, परवाना अधीक्षक राम काटकर यांच्या भरारी पथकाने डायमंड हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांना दिल्या जाणाऱ्या बिलांची शासन नियमांनुसार पडताळणी केली.

शासनाने घेतलेल्या निर्णयाची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी हॉस्पिटल प्रशासनाला केली. तसेच रुग्णांना कच्चे बिल न देता पक्के बिलच देणे बंधनकारक आहे. रुग्णांना आकारणात येणाऱ्या दराचा फलक ठळकपणे लावावा; तसेच रुग्णालयात येणाऱ्या सर्वांना मास्क वापरल्याशिवाय प्रवेश देऊ नये, सामाजिक अंतराचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास कारवाई करावी, अशा सूचनाही पथकातील अधिकाऱ्यांनी केल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरhospitalहॉस्पिटल