शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : गडहिंग्लजमध्ये कोरोनाचा कहर, ५६ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 14:26 IST

गडहिंग्लज तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हजारावर पोहचली आहे. शनिवार व रविवारी मिळून दोन दिवसांत ५६ नव्या रुग्णांची भर पडली.त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या १०७८ झाली.त्यापैकी ५७ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लजमध्ये कोरोनाचा कहर, ५६ नवे रुग्ण तालुक्याची रुग्णसंख्या १०७८, ५७ जणांचा मृत्यू

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हजारावर पोहचली आहे. शनिवार व रविवारी मिळून दोन दिवसांत ५६ नव्या रुग्णांची भर पडली.त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या १०७८ झाली.त्यापैकी ५७ जणांचा मृत्यू झाला आहे.गडहिंग्लज शहरात एका दिवसात तब्बल २६ तर कडगाव, गिजवणे प्रत्येकी ५ ,हरळी खुर्द ३, नेसरी, ऐनापूर, जरळी, भडगाव, तळेवाडी प्रत्येकी २, जखेवाडी, नांगनूर, अर्जुनवाडी, कौलगे, वडरगे, लिंगनूर क॥नूल, माद्याळ येथील प्रत्येकी १ बाधित मिळून ग्रामीण भागात ३० नवे रुग्ण आढळून आले.गडहिंग्लज शहरातील एकूण रूग्णसंख्या आजअखेर एकूण ३५५ झाली.त्यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला.एकूण २२३ रूग्ण बरे झाले असून ११४ जणांवर उपचार सुरू आहेत.दिवसागणिक शहरातील रूग्णसंख्या वाढते आहे.त्यामुळे शहराची वाटचाल 'हॉटस्पॉट'कडे सुरू आहे. ५ डॉक्टर,६ कर्मचारी बाधित..!कोविड रूग्णालय घोषित झालेल्या गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयातील ४ डॉक्टर व ६ कर्मचारी बाधित तर तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारीही बाधित झाले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर