शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
3
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
4
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
5
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
6
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
7
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
8
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
9
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
10
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
11
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
12
Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
13
EXCLUSIVE: क्रिकेटमुळे लोकप्रियता झटपट मिळते, पण तो लौकिक टिकवणं महत्त्वाचं, पाया पक्का हवा!
14
केरळच्या CM पदासाठी गांधी कुटुंबाचा 'खास' माणूस?, ६३ पैकी ४७ आमदारांची पसंती, लवकरच निर्णय होणार
15
Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
16
Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
17
Gold Silver Price Today: २,६०,००० रुपयांच्या पार चांदी, सोन्यातही तेजी कायम; मुंबई ते दिल्ली, पाहा काय आहे प्रमुख शहरांतील सोन्याचे दर?
18
चीनमध्ये २ माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंड, 'असा' काय केला गुन्हा?, ज्यानं जिनपिंग भडकले
19
रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... 
20
HDFC Bankच्या ५५ महिन्यांच्या FD योजनेत ₹५५,००० गुंतवल्यास किती मिळेल परतावा? जाणून घ्या सविस्तर गणित
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णाच्या घरात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:25 IST

कोल्हापूर : कोरोनाचे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या बंद घरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे ४० हजारांचे दागिने ...

कोल्हापूर : कोरोनाचे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या बंद घरी अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे ४० हजारांचे दागिने लंपास केले. ही घटना कळंबा येथील बापूराम नगरात घडली. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बापूराम नगरात राहणारे एक खासगी नोकरदार हे कुटुंबांसह भुदरगड तालुक्यातील सासुरवाडीत गेले होते. तेथे त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी घेतली. त्यांना कोरोना लागण झाल्याचा अहवाल आला. त्यामुळे त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केेले. दरम्यान, त्यांची पत्नी दोन मुलांसह गावीच राहिले. बापूराम नगरातील त्यांचे बंद घर पाहून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला, तसेच आतील पाण्याचे मीटर व तिजोरीतील एक तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस चोरून नेला.

दरम्यान, बुधवारी सकाळी त्यांच्या घरातून पाणी वाहत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी शेजाऱ्यांनी पहाणी केली असता, चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.