शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur : कसबा बावड्यातील त्या वृध्देची पहिली चाचणी निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 16:23 IST

कसबा बावडा येथील कोरोनाबाधीत वृध्द महिलेचे विलगीकरणातील १४ दिवस पूर्ण झाल्याने त्यांच्या घशातील पुन्हा घेतलेल्या पहिल्या स्रावचे चाचणी अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आल्याने आरोग्य प्रशासनाने सुस्कारा सोडला. त्यां रुग्णाची प्रकृती सुस्थितीत आहे.

ठळक मुद्देकसबा बावड्यातील त्या वृध्देची पहिली चाचणी निगेटिव्हआरोग्य प्रशासन दुसऱ्या स्राव तपासणीसाठी घेणार

कोल्हापूर : कसबा बावडा येथील कोरोनाबाधीत वृध्द महिलेचे विलगीकरणातील १४ दिवस पूर्ण झाल्याने त्यांच्या घशातील पुन्हा घेतलेल्या पहिल्या स्रावचे चाचणी अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आल्याने आरोग्य प्रशासनाने सुस्कारा सोडला. त्यां रुग्णाची प्रकृती सुस्थितीत आहे.शहरालगतच्या कसबा बावडा परिसरातील मराठा कॉलनीतील एका ६३ वर्षीय वृध्द महिलेस कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल दि. ६ एप्रिल रोजी सीपीआरमधील आरोग्य प्रशासनास प्राप्त झाला. घशाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते.

कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने त्यांच्या घशातील स्राव तपासणीसाठी पाठवला होता. तो पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, त्यांच्यावर सीपीआर’च्या विलगीकरण कक्षात उपचार सुरु होते. वृध्द असल्याने त्यांना कोरोनामुक्त करणे हे डॉकटरांसमोर मोठे आव्हान होते.त्यांचे १४ दिवसांचे विलगीकरण पूर्ण झाल्याने रविवारी त्यांच्या घशातील पहिला स्राव पुन्हा तपासणीसाठी मिरज प्रयोगशाळेत पाठवले होते. तो अहवाल प्रशासनास मंगळवारी निगेटिव्ह प्राप्त झाला.  त्यांचा दुसरा स्राव बुधवारी घेण्यात येणार आहे. आतापर्यत मंगळवार पेठेतील भक्तीपुजा नगरातील भाऊ-बहीण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कसबा बावड्यातील त्या वृध्देची प्रकृती कोरोनामुक्तच्या दिशेने सुरु आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर